Dr Atul Deshpande | Piles Specialist | Ch. Sambhajinagar (Aurangabad), Maharashtra |
मी डॉक्टर बनायचे का ठरवले?
वर्ध्याजवळिल एका छोट्याश्या गावात जिथे आरोग्यसेवा सहज उपलब्ध नव्हत्या तिथे मी लहानाचा मोठा झालो. स्थानिक दवाखाने केवळ सामान्य आजारांवर उपचार करू शकत होते, कोणत्याही गंभीर आजारासाठी आमच्या गावातील लोकांना मैलांचा प्रवास करून सेवाग्राम रुग्णालयात जावे लागायचे. एकदा असेच एका नातेवाईकांसोबत रुग्णालयात गेलो असतांना तेथील डॉक्टरांचे गरजूंची सेवा करतांना रुग्णांप्रती असलेली काळजी, करुणा, समर्पण पाहिले, लोकांचा त्यांच्याप्रति असलेला आदर पाहिला आणि हा अनुभव आयुष्यभर सोबत राहिला. पुढे त्याच होस्पिटलच्या परिसरात स्वतःला डॉक्टर म्हणवणे म्हणजे फक्त डॉक्टरकीचा व्यवसाय नव्हे तर आपण समाजाला जे काही देणे लागतो त्याची परतफेड, त्याचबरोबर आपल्या समुदायाला उन्नत करणे व परिस्थिति किंवा अंतर ह्या समस्येवर मात करुन सर्वांना वैद्यकीय सुविधा मिळू शकणे हे सुनिश्चित करणे म्हणजे डॉक्टर असा शोध लागला.
आज एक अग्रगण्य सर्जन म्हणून त्याच उद्देशाने ते कार्यरत आहेत
Treasurer (2025) | Jt. Academic Convenor (2023-25)
Life Member
ACRSI (2022)
Since 2017
President (2012-13) | Secretary (2011-12)
Aurangabad, Maharashtra
IGMC, Nagpur | 1991
IGMC, Nagpur | 1988