मी डॉ. अतुल देशपांडे
Dr Atul Deshpande | Piles Specialist | Ch. Sambhajinagar (Aurangabad), Maharashtra |
मी डॉ. अतुल देशपांडे
Piles Specialist (मुळव्याध तज्ञ)
छ. संभाजीनगर येथील अग्रणी प्रॉक्टोलॉजिस्ट (गुदद्वाररोग तज्ञ)
३० वर्षांपेक्षा जास्ती या क्षेत्रातील अनुभव
४००० पेक्षा जास्ती शस्त्रक्रियेचा अनुभव
रिलैक्स - आम्ही येथे तुमच्या मदतीसाठी आहोत
Piles, fissure, fistula किंवा इतर कोणतीही गुदद्वाराशी संबंधित समस्या (anorectal problem) घेऊन जगणे अस्वस्थ आणि चिंताजनक वाटू शकते. अनेक लोक लाज वाटते म्हणून किंवा भीती वाटते म्हणून उपचार घेण्यास विलंब करतात - पण तुम्हाला तसे करण्याची गरज नाही.
जर तुम्ही तुमचा त्रास मूकपणे सहन करत असाल, तर पहिले पाऊल उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. आधुनिक तंत्रे आणि तज्ञांच्या सल्ल्याने, तुम्हाला तुमच्या ह्या त्रासातून मुक्ति /आराम मिळवणे वाटते त्यापेक्षा सोपे आणि जलद आहे.
डॉ. अतुल देशपांडे हे गुदद्वार संबंधित आजारांवर वेदनारहित व सुरक्षित उपचार करणारे अग्रणी प्रॉक्टोलॉजिस्ट (गुदद्वारतज्ज्ञ) आहेत. या आजारांविषयी असलेली भीति व कलंक दूर करुन, रुग्णाला आपण यांतुन पूर्ण बरे होऊ शकतो असा विश्वास देणे हे त्यांचे ध्येय आहे.
ते तुम्हाला तुमची सद्य आरोग्य स्थिती आणि त्यावर उपलब्ध असलेले उपचार पर्याय तुमच्या सर्व शंकांचे निरसन करुन सोप्या भाषेत समजावून सांगतात.
डॉ. अतुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवा एक सकारात्मक आणि आरोग्यपूर्ण बदल.
Conditions Treated
Patient Education & Awareness
रुग्ण शिक्षण आणि जागरूकता